Website powered by

ॐ नमः शिवाय!! हर हर महादेव!!

श्रावण महिना हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः शिवभक्तांसाठी हा महिना अत्यंत श्रद्धेचा असतो. श्रावण सोमवारी भगवान शिवाची उपासना, उपवास आणि विविध धार्मिक अनुष्ठान आयोजित केली जातात. आज अर्थात ५ऑगस्ट २०२४पासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरु होत आहे. या खास दिनानिमित्त सर्वानाच शुभेच्छा .
ॐ नमः शिवाय!!
animatorpradeep72@gmail.com